Live News…..Breaking News!

.

  • धाराशिव पंचायत समिती उपसभापती प्रमोद पाटील यांची कसबे तडवळे जि प शाळेस भेट

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील यांनी आज मंगळवारी जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा ,कसबे तडवळे या शाळेला भेट दिली. कसबे तडवळे ही शाळा तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळा असल्यामुळे आपण स्वतःहून या शाळेला भेट देऊन तालुक्यांमध्ये अशा गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करणार असल्याचे उपसभापती श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेतील…

  • शेतकऱ्यांचा विजय; विमा कंपनीला केंद्रीय तांत्रीक सल्लागार समितीचा दणका;

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकर बैठक घेण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी धाराशिव / प्रतिनिधी जिल्ह्यातील खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणात शेतकरी बांधवांच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. केंद्राच्या तांत्रीक सल्लागार समितीने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत महाराष्ट्र राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा निर्णय कायम ठेवला आहे.निर्णय म्हणजे धाराशिवच्या हजारो शेतकऱ्यांच्या संघर्षाचा…

  • एस. टी. च्या वर्धापन दिनानिमीत्त उमरगा आगारात आ. प्रविण स्वामी यांच्या हस्ते वृक्षारोपण

    उमरगा / प्रतिनिधी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘वृक्षारोपण उपक्रम’ अंतर्गत उमरगा येथे वृक्षारोपण कार्यक्रम आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या विशेष मोहिमेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील बसस्थानके, आगार आणि विभागीय कार्यालय परिसरात सुमारे हजार ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा एक नवा अध्याय सुरू करण्यात आला…

  • “अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांची कारवाई.”

    धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. दराडे यांना दि. 12.07.2026 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, स्कॉर्पिओ वाहन क्र एमएच 25 बी. एफ. 3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राउत पोलीस ठाणे धाराशिव शहर चे पथकाने…

  • तेर येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत

    तेर ( म. नेता ) धाराशिव जिल्ह्यातील तेर येथे शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानडे यांच्या हस्ते तसेच तेरवासीयांच्या वतीने भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. तब्बल ३३ दिवसांचा पदयात्रेचा प्रवास करत तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेली पालखी तेर येथे दाखल होताच भाविकांनी हरि नामाचा…

  • आठवडाभरात पिकविम्याची ₹ ३३७कोटी रक्कम जमा करा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

    केंद्रीय समितीचे विमा कंपनीला आदेश; धाराशिवच्या बळीराजाने जिंकली कायदेशीर लढाई! आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती धाराशिव / प्रतिनिधी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरीप २०२५ च्या पिकविमा संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीने कायम ठेवले आहे. पिकविमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावत पुढील सात दिवसात…

  • अनाळा जि. प. शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीध्यक्षपदी विनोद चिंतामणी , उपाध्यक्षपदी जालिंदर शिंदे .

    परंडा / प्रतिनिधी परंडा तालुक्यातील अनाळा येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद चिंतामणी तर उपाध्यक्षपदी जालिंदर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडीचा कार्यक्रम दि. १३ रोजी जि . प . शाळेत संपन्न झाला . पूर्वीच्या शालेय समिती )चा कार्यकाल संपल्याने नुतन समिती स्थापन करण्यात आली. नुतन सदस्यपदी अनुराधा…

  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनास प्रतिसाद; धाराशिव बसस्थानकात नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या हस्ते वृक्षारोपण

    धाराशिव / प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या “झाडे लावा, झाडे जगवा” या आवाहनास प्रतिसाद देत धाराशिव शहरातील नूतन बांधण्यात आलेल्या मुख्य बसस्थानक परिसरात नगराध्यक्ष सौ नेहा राहुल काकडे यांच्या हस्ते तर विभाग नियंत्रक अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. एसटी…

  • धाराशिव जिल्ह्याची मराठवाडा विभागीय काँग्रेस आढावा बैठक उत्साहात संपन्नकाँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष करण्याचा निर्धार

    धाराशिव / प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय काँग्रेस आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी प्रभावी कनेक्ट सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या कामाची…

  • नळदुर्ग बस स्थानकात नगराध्यक्ष धरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण

    नळदुर्ग / प्रतिनिधी एसटी च्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या एस टी स्थानक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आज नळदुर्ग येथील एस टी स्टँड परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर, आगार प्रमुख महेश रामपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक…